Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

rojchya jivanatil Ayurved रोजच्या जीवनातील आयुर्वेद  by Vaidh Varsha Sanjay Mali
Rs. 113.00Rs. 125.00
आपल्या शरीरातील सर्व क्रिया या निसर्गचक्रानुसार होत असतात. परंतु, आजच्या स्पर्धात्मक व धकाधकीच्या जीवनामध्ये मनुष्याकडून निसर्गचक्राच्याविरुद्ध आचरण होत असते; त्यामुळे सध्या लहान वयापासूनच अनेक आजार झालेले दिसून येत आहेत. ‘आयुर्वेद’ हे आपले प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र आहे. यामध्ये आजार व उपचार यांचे जसे वर्णन आहे तसेच आजार होऊच नये यासाठी काय काळजी घ्यावयाची याचेसुद्धा विस्तृत वर्णन आहे. या पुस्तकामध्ये आयुर्वेदानुसार आपला दिनक्रम कसा असावा, तसेच प्रत्येक ऋतुनुसार आपल्या आहारात व आचरणात काय बदल करावे याचे थोडक्यात वर्णन केलेले आहे. आहारातील पदार्थांचे गुणधर्म, आहार कसा, कोणी, केव्हा घ्यावा याची माहिती दिली आहे. ‘झोप’ व ‘पाणी’ या विषयाबद्दल माहिती दिलेली आहे. स्त्रीने गर्भधारणेपासून ते बाळंतपणानंतर काय काळजी घ्यावयास हवी याविषयी मार्गदर्शन केले आहे. आयुर्वेदामधील पंचकर्मे व इतर कर्मे यांची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे या पुस्तकामधील माहिती ही सर्वांच्या आरोग्यरक्षणासाठी मोलाची ठरेल, यात शंका नाही
Categories:
Translation missing: en.general.search.loading