Skip to product information
1 of 1

Saat Goshtincha Pustak by Prashant Bagad सात गोष्टींचं पुस्तक प्रशांत बागड

Saat Goshtincha Pustak by Prashant Bagad सात गोष्टींचं पुस्तक प्रशांत बागड

Regular price Rs. 205.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 205.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

आपण होऊ गुहांमधली साधीसुधी चित्रं. आपण माया करत एकेक होऊ. आपण पावसासारखे सळसळून मिसळू भौमितिक विळख्यांत, खडूंच्या रंगांत, एकमेकांच्या डोहात. आपण तांडवाची फुलं होऊ. आपण परस्परांच्या प्रदेशांतून निसटत जाऊ. आपण नसू दुःखात सुखी वा सुखात दु:खी. आपण तिसरे-तिसरे उपाय आणि पर्याय शोधू. आपण स्वप्नातून बाहेर येऊन, क्लासिक घड्याळातून वेळ सांगत पुतळी बाहेर येते तसे बाहेर येऊन, एकमेकांना गाठून नि काहीबाही सांगून जग तोलून धरू.

View full details