Skip to product information
1 of 1

Satyottar Jagachi Khabarbaat by Shridhar Loni सत्योत्तर जगाची खबरबात

Satyottar Jagachi Khabarbaat by Shridhar Loni सत्योत्तर जगाची खबरबात

Regular price Rs. 359.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 359.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

सत्योत्तर जगाची खबरबात 

वर्तमान,समाजमान आणि वर्तन यांचा चौकस वेध 

राजकीय वा सार्वजनिक चर्चेत खरं आणि खोटं यांचं बेमालूम मिश्रण असलेलं कथन सत्य म्हणून मांडत ते जनतेच्या मनावर बिंबण्याचा प्रयत्न राजरोस सुरू झाल्यानंतर जन्माला आलेली संज्ञा म्हणजे 'पोस्ट-टुथ'. मराठीत तिला 'सत्योत्तर' म्हणता येईल. सत्य आणि असत्य यांच्यातील अंतर कमी करण्यात तंत्रज्ञानाचा खुबीनं वापर करणं, समाजमाध्यमांद्वारे आभासी सत्याचा प्रसार करणं आणि आपल्या भूमिकेला अनुकूलता निर्माण करणं वाढू लागल्यानंतर २०१६मध्ये ही संज्ञा प्रथम वापरली गेली. अशा या सत्योत्तर आणि विसंगतीपूर्ण जगातील वेगवान वर्तमानाला भिडताना, संधींचा लाभ घेताना आणि आव्हानांना सामोरं जाताना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत निर्माण झालेल्या विविध प्रश्नांचा चौकसपणे घेतलेला वेध म्हणजे 'सत्योत्तर जगाची खबरबात'. 

लेखक : श्रीधर लोणी 

प्रकाशन : नीमट्री पब्लिशिंग हाऊस

View full details