1
/
of
1
Shambhuputra Chhatrapati Thorale Shahu Maharaj by Dr P N Shinde शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज
Shambhuputra Chhatrapati Thorale Shahu Maharaj by Dr P N Shinde शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज
Regular price
Rs. 1,100.00
Regular price
Rs. 1,200.00
Sale price
Rs. 1,100.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Shambhuputra Chhatrapati Thorle Shahu Maharaj by Dr P N Shinde
शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज - डॉ पी एन शिंदे
अखंड हिंदुस्थानभर पसरलेल्या मराठा साम्राज्याच्या विस्तारामागे ज्या राजाचा दूरदर्शी दृष्टीकोन आणि न्यायप्रिय राज्यकारभार होता, ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांचे सुपुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू...थोरले शाहू महाराज.
इतिहासाच्या पानांत जिथे शाहू महाराजांच्या कार्याचा उल्लेख मर्यादित राहिला, तिथे या ग्रंथातून त्या अन्यायाचा परिमार्जन करण्याचा प्रयत्न झाला आहे.
“शंभुपुत्र छत्रपती शाहू महाराज” हा ग्रंथ म्हणजे एका विस्मृतीत गेलेल्या पराक्रमी राजाच्या जीवनाचा खरा दस्तऐवज आहे.
डॉ. पी. एन. शिंदे सर यांनी सखोल संशोधनातून शाहू महाराजांच्या राज्यनीती, प्रशासन, समाजकारण आणि साम्राज्य विस्ताराच्या कार्याचा ठोस आणि ऐतिहासिक आढावा घेतला आहे.
इतक्या विशाल साम्राज्याचा स्वामी केवळ काही ओळीत सीमित राहिला, ही खंत अनेकांच्या मनात होती.
आता हा ग्रंथ त्या हरवलेल्या दस्ताएवजाला नव्याने उजाळा देणार आहे.
चला, या ऐतिहासिक ग्रंथाच्या प्रकाशनाचा साक्षीदार बनूया आणि “शंभुपुत्र छत्रपती शाहू महाराज” यांच्या कार्यातून मराठा साम्राज्याच्या अभिमानाचा पुन्हा अनुभव घेऊया.
Share
