Shapath Vayuputranchi by Amish Tripathi | शपथ वायुपुत्रांची अमिश त्रिपाठी
Shapath Vayuputranchi by Amish Tripathi | शपथ वायुपुत्रांची अमिश त्रिपाठी
Couldn't load pickup availability
शिव त्रिसूत्रीमधील मेलुहाचे मृत्युंजय हे पहिले पुस्तक राष्ट्रीय पातळीवरील उत्तम खपाचे पुस्तक ठरले आहे. त्याचाच पुढचा भाग असलेल्या या पुस्तकात अविश्वसनीय वाटणाऱ्या रहस्यांचा भेद होईल. आज जो देव आहे, चार हजार वर्षांपूर्वी तो फक्त एक पुरुष होता. शोध सुरूच होता. अशुभसूचक नाग योद्ध्याने त्याच्या मित्राला, बृहस्पतीला ठार मारले आणि त्याच्या मागे तो हात धुऊन लागला आहे. तिबेटहून आलेला शिव हा स्थलांतरित, सैतानाचा संहार करणार असल्याचे भाकीत आहे. आपल्या राक्षसी शत्रूचा शोध घेतल्याशिवाय तो मुळीच थांबणार नाही.
मित्राच्या मृत्यूच्या सूड घेण्याची तळमळ आणि सैतानापर्यंत पोहोचण्याच्या मार्गाचा शोध या दोन गोष्टी आपल्याला नागांच्या दारापर्यंत पोहोचतील, याची त्याला खात्रीच होती.
Marathi Translation of 'The Oath of the Vayuputras' by Amish Tripathi
Share
