1
/
of
1
Shejar 1 : Sakkhe Shejari by Madhure Purandare शेजार १ : सख्खे शेजारी माधुरी पुरंदरे
Shejar 1 : Sakkhe Shejari by Madhure Purandare शेजार १ : सख्खे शेजारी माधुरी पुरंदरे
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
माधुरी पुरंदरे यांच्या 'शेजार' या पुस्तक-संचातील पहिले पुस्तक.
'चंद्रसदन' नावाच्या नव्या इमारतीतील एक घर. त्या घरात केतकी, तिची आई आणि मावशीआजी राहतात. मावशीआजीला आपलं जुनं घर, जुना रस्ता, जुने शेजारी सारखे आठवतात. 'तेव्हा सगळं कसं छान होतं. आता काहीसुद्धा उरलं नाहीये,' अशी तिची तक्रार असते.
पण या नव्या इमारतीतही नवे शेजारी आहेत. त्यांच्याशीही गट्टी करता येते. छोट्या केतकीला जमलंय ते...
Share
