1
/
of
1
Shivrajabhishek Sohala Itihasala Kalatani Denara by P K Ghanekar शिवराजाभिषेक सोहळा - प्र. के. घाणेकर
Shivrajabhishek Sohala Itihasala Kalatani Denara by P K Ghanekar शिवराजाभिषेक सोहळा - प्र. के. घाणेकर
Regular price
Rs. 150.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 150.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Itihasala Kalatani Denara Shivrajabhishek Sohala - इतिहासाला कलाटणी देणारा शिवराजाभिषेक सोहळा प्र. के. घाणेकर
P K Ghanekar | Snehal Prakashan | Latest edition | Marathi | Paperback
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ रोजी शिवाजी महाराजांचा राजाभिषेक झाला व ते श्रीशिवछत्रपती झाले. राजाभिषेक की राज्याभिषेक? याबद्दल लेखकाने स्वतःचे मत दिलेले आहे. राजाभिषेकामुळे झालेली ग्रंथनिर्मिती, राजाभिषेक शक, शिवराजाभिषेकाची त्रिशत सांवत्सरी कशी साजरी झाली? आता साडेतीनशेव्या शिवराजाभिषेकाच्या वर्षपूर्तीचे निमित्ताने काय करता येईल? या सर्व प्रश्नांचा उहापोह व त्यांची उत्तरे लेखक प्र. के. घाणेकर यांनी शिवराजाभिषेक सोहळा या ९२ पानी पुस्तकात दिलेली आहेत.
Share
