Skip to product information
1 of 1

Smarane Aani Kshanachitre | स्मरणे आणि क्षणचित्रे Author: Prof. M. D. Hatkanaglekar |प्रा. म. द. हातकणंगलेकर

Smarane Aani Kshanachitre | स्मरणे आणि क्षणचित्रे Author: Prof. M. D. Hatkanaglekar |प्रा. म. द. हातकणंगलेकर

Regular price Rs. 144.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 144.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

प्रा. म. द. हातकणंगलेकरांना माणसे ही अभिजात साहित्यकृतीप्रमाणे हृदयाला स्पर्श करणारी वाटत आली आहेत. आयुष्यभराच्या या भ्रमंतीत त्यांना भेटलेली व भावलेली माणसे त्यांनी टिपली तशीच पुस्तकेही. ह्या सर्वांचे स्मरण म्हणजे हे पुस्तक होय. ह्याशिवाय काहीसे चिंतन, स्फुट लेख, वाङ्मयीन घडामोडींवर केलेली टीका-टिपण्णी काही लेखांत आहे. वेळोवेळी केलेले हे लेखन काही कारणपरत्वे, तर काही उत्फूर्त असे आहे. वाचकांना यातून निर्भेळ आनंद मिळेल, हे मात्र नक्की.

View full details