Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Smaranvela |स्मरणवेळा Author: Pratibha Ranade |प्रतिभा रानडे
Rs. 117.00Rs. 130.00
 दैनंदिन कष्टप्राद आयुष्य जगताना हवा असतो चित्तस्वस्थ करणारा अवका. जगून झालेल्या आयुष्यातील स्मरणवेळ हा अवका देत असतात. त्याच  अवाक्यात नितळ्पणे दिसू लागतात इतिहासचित्रं ही चित्रं असतात स्वतःची, जन्मदात्यांची, शेजार्‍या-पाजार्‍यांची, दो-विदोची, वास्तू अन्‌ दर्याची, निबीड अरण्याची, मान-अपमानाची, उमेद-निराोची, अ?ळ् भावनांची तर कधी होरपळून करणाऱ्या मानवतेच्या वैधव्याचीही... हे सारं मनाच्या ओंजळीत अलगद पकडून लिहिलं जातं स्मृतिवृत्त. ते वाचायचं पुनःपुन्हा आल्हाददायक भविष्यासाठी.
Categories:
Translation missing: en.general.search.loading