Skip to product information
1 of 1

Snehatarang (स्नेहतरंग ) By Ravindra Pinge

Snehatarang (स्नेहतरंग ) By Ravindra Pinge

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language
'वेधक व्यक्तिचित्रं लिहिणं' ही ललितलेखक रवींद्र पिंगे ह्यांची खासियत आहे. आस्वादक दृष्टी, घाटदार मांडणी, प्रसन्न शब्दकळा आणि अवसानरहीत निवेदन ही पिंगे ह्यांच्या जिंदादिल ललितलेखनाची शक्तिस्थाने आहेत. तोच धागा पुढे नेत केलेलं 'स्नेहतरंग'मधलं आटोपशीर लेखन वाचकांना भुरळ घालेल. 
View full details