1
/
of
1
Soviet Russian Katha सोविएत रशियन कथा by Megha Pansare मेघा पानसरे
Soviet Russian Katha सोविएत रशियन कथा by Megha Pansare मेघा पानसरे
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Soviet Russian Katha सोविएत रशियन कथा by Megha Pansare मेघा पानसरे
प्रस्तुत कथासंग्रहासाठी निवडलेल्या कथा सोवियत काळातील काही महत्त्वाचे साहित्यिक व त्यांच्या लेखनाचा एक मोठा पट आपल्यासमोर उभा करतात. गॉर्कीच्या कथेपासून सुरवात करून त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या सोविएत काळातील अनेक संवेदनशील लेखकांच्या १७ कथांचा समावेश या संग्रहात आहे. हे कथालेखक समाजाच्या विविध स्तरांतून आलेले आहेत. लहान मुलांच्या भावविश्वापासून प्रेम, विवाह, कुटूंब आणि स्त्री, वैचारिक / सामाजिक, राजकीय जीवन, पर्यावरण असे विविध विषय या कथा जगतात चित्रीत झालेले आहेत.
Share