Your cart is empty now.
मानाची व जबाबदारीची पदे, प्रतिष्ठा व आर्थिकस्थैर्याची हमी मिळवू शकता, असे करायचे असेल तर स्पर्धापरीक्षांकडे गांभीर्याने बघावे लागेल. मात्र ग्रामीण भागातीलवा सर्वसामान्य लोकांना MPSC व UPSC म्हणजे काययाची माहिती नसते वा त्यांना या परीक्षांबाबत न्यूनगंड वाउदासीनता असतेया पुस्तकात स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, पूर्व परीक्षा,कल चाचणी परीक्षा इ. विषयी सोप्या भाषेत माहिती दिलीआहे. शिवाय या परीक्षांविषयी जागृती व शंकानिरसनकरतानाच महाविद्यालयांची व पालकांची भूमिका व योगदानयावरही भाष्य केले आहे. तसेच यशस्वी उमेदवारांच्यामुलाखतीतून इच्छुक उमेदवारांना योग्य मार्गदर्शन कसेमिळवता येईल याकडेही लक्ष वेधलेले आहे…MPSC व UPSC परीक्षेची तयारी कशी करावी?कोणती पुस्तके वाचावीत? प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीतयाविषयी केवळ ग्रामीणच नव्हे तर शहरातल्याविद्यार्थ्यांनादेखील योग्य मार्ग दाखवेल असे उपयुक्त पुस्तक.एकेकाळी असे म्हटले जायचे की, उत्तम शेती, मध्यमव्यापार आणि कनिष्ठ नोकरी; पण आजच्या काळात हा संदर्भपूर्णपणे उलट झाला आहे आणि ‘उत्तम नोकरी, मध्यमव्यापार व कनिष्ठ शेती’ असे म्हणायची वेळ आली आहे.आणि त्यातही MPSC व UPSC च्या परीक्षा देऊनअगदी तरुण वयातच….
Added to cart successfully!