Skip to product information
1 of 1

Spy Stories Sanch by Amar Bhushan स्पाय स्टोरी संच अमर भूषण

Spy Stories Sanch by Amar Bhushan स्पाय स्टोरी संच अमर भूषण

Regular price Rs. 650.00
Regular price Rs. 700.00 Sale price Rs. 650.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

सत्य घटनांवर आधारित थरारक तितक्याच खिळवून ठेवणाऱ्या कथा

लेखक : अमर भूषण
अनुवाद : प्रणव सखदेव

भारताच्या इंटेलिजन्स एजन्सीसाठी विशेषतः ‘रॉ’ साठी काम केलेल्या अमर भूषण यांनी स्वानुभवातून आणि सत्य घटनांवर आधारित लिहिलेल्या ५ स्पाय स्टोरीज ३ पुस्तकांत
१) मिशन नेपाळ
२) टेरर इन इस्लामाबाद

३) द झीरो- कॉस्ट मिशन

लेखक अमर भूषण यांनी राज्य आणि केंद्रीय इंटेलिजन्स एजन्सींसाठी व खासकरून ‘रॉ’साठी काम केलं आहे. भारताच्या तांत्रिक इंटेलिजन्स सव्हिसचे प्रमुख म्हणून २००५मध्ये ते निवृत्त झाले.

View full details