Skip to product information
1 of 1

Srujanvrati Shri. Pu. Bhagwat सृजनव्रती श्री. पु. भागवत

Srujanvrati Shri. Pu. Bhagwat सृजनव्रती श्री. पु. भागवत

Regular price Rs. 900.00
Regular price Rs. 1,000.00 Sale price Rs. 900.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

Srujanvrati Shri. Pu. Bhagwat सृजनव्रती श्री. पु. भागवत

संपादनातला साक्षेप मराठी साहित्यात अधोरेखित कराणा-या श्री.पु.भागवत यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने हा ग्रंथ वाचकांच्या हाती येत आहे. श्री . पु. या नावापाठोपाठ मौज, सत्यकथा आणि मौज प्रकाशन गृह, हि मराठी साहित्यविश्वातील  तीन प्रकाशने जणू जोडल्यासारखी उच्चारली जातातच. साहित्याच्या क्षेत्रात श्री.पु.भागवत या नावाभोवती एक वलय आहे- त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्वालाच एक आभा प्राप्त होत गेली आहे. श्री. पु. ज्या प्रकारचे संपादन लेखकाच्या लेखनाचे करत, त्या संपादनाला प्रतिभाशाली संपादन असे अनेक लेखकांनी म्हटले आहे. 

View full details