1
/
of
1
Surve : Narayan Surve Yanchya Samagra Kavita सुर्वे - नारायण सुर्वे यांच्या समग्र कविता
Surve : Narayan Surve Yanchya Samagra Kavita सुर्वे - नारायण सुर्वे यांच्या समग्र कविता
Regular price
Rs. 799.00
Regular price
Rs. 895.00
Sale price
Rs. 799.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
नारायण सुर्वे यांच्या सर्व कविता एकत्र
केवळ पाच छोटेखानी कवितासंग्रहांमधल्या २५१ कविता नावावर असूनही नारायण सुर्वे यांना मराठी काव्यक्षेत्रात जो लौकिक मिळाला त्यामागची कारणे जाणून घेण्यासाठी त्यांच्या सर्व कविता एकत्रितपणे सलग वाचणे गरजेचे आहे. या श्रेयस आवृत्तीमुळे रसिकांना ही संधी मिळत आहे. प्रा. दिगंबर पाध्ये यांची कवितेकडे पाहण्याची नवीन दृष्टी देणारी चिकित्सक प्रस्तावना आणि नारायण सुर्वे यांनी पूर्वी ‘सनद’ संग्रहासाठी लिहिलेले आणि आता या पुस्तकात समाविष्ट केलेले आपल्या कवितेविषयीचे मनोगत यांमुळे सुर्वे यांची कविता समजून घेणे अधिक सोपे झाले आहे. पुस्तकाच्या शेवटी सुर्वे यांच्या कवितेवरच्या समीक्षेची सूची दिल्यामुळे अभ्यासकांचीही सोय झाली आहे.
Share
