Skip to product information
1 of 3

Tathagat by Samar तथागत समर

Tathagat by Samar तथागत समर

Regular price Rs. 400.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 400.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

'तथागत' कादंबरीबाबत – ★ कादंबरी आत्मनिवेदन शैलीत लिहिली आहे. तथागतांच्या जीवनातील मुख्य व्यक्तिरेखा वाचकांना तथागतांचे चरित्र सांगतात, अशी रचना आहे. ★ तथागत गौतम बुद्धांची पत्नी यशोधरा, पिता शुद्धोधन, शिष्य सारिपुत्त, शिष्या खेमा अशा एकूण ६ व्यक्तिरेखा कथा सांगतात. ★ कादंबरी ५०२ पानांची आहे. उत्तम बांधणी, UV कोटिंगचे मुखपृष्ठ आणि व्यक्तिचित्रांमुळे वाचकांना अधिक प्रभावित करावे, असा प्रयत्न आहे. ★ तथागतांच्या जीवनाचे अनेक अज्ञात पैलू यातून उलगडतात. जन्म ते निर्वाण हा संपूर्ण प्रवास कादंबरीत आला आहे. ★ सत्याचा शोध आणि सामाजिक क्रांती हादेखील कादंबरीचा प्रमुख विषय आहे. वाचकांनी या कादंबरीचे स्वागत करावे आणि ही कादंबरी वाचून अवश्य अभिप्राय कळवावा. About the novel 'Thathagata' – ★ The novel is written in autobiographical style. The main characters in the life of the Tathagata tell the reader the biography of the Tathagata. ★ Tathagata Gautama Buddha's wife Yashodhara, father Suddhodhana, disciple Sariputta, disciple Khema tells the story. ★ The novel has 502 pages. Premium paper, UV coated cover and sketches are included. ★ Many unknown aspects of Tathagata's life are revealed in it. The entire journey from birth to nirvana is described in the novel. ★ Search for truth and social revolution is also a major theme of the novel.

View full details