Skip to product information
1 of 1

The Art Of Finding Flow द आर्ट ऑफ फाईंडिंग फ्लो By Damon Zahariades Vishakha Kulkarni डॅमन झहरियादेस विशाखा कुलकर्णी

The Art Of Finding Flow द आर्ट ऑफ फाईंडिंग फ्लो By Damon Zahariades Vishakha Kulkarni डॅमन झहरियादेस विशाखा कुलकर्णी

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

The Art Of Finding Flow द आर्ट ऑफ फाईंडिंग फ्लो By  Damon Zahariades Vishakha Kulkarni  डॅमन झहरियादेस  विशाखा कुलकर्णी

हवं तेव्हा फ्लोच्या स्थितीत जाण्याची हुकमी पद्धत.

 या पुस्तकात... मनाची फ्लो स्टेट आणि त्याचे आश्चर्य वाटावे असे परिणाम.

चार ट्रिगर्स जे फ्लो स्टेट मिळवून देतात.

'फ्लो'चे आठ शत्रू आणि त्यांच्यावर विजय कसा मिळवायचा ?

फ्लो स्थितीमध्ये जाण्यासाठी सविस्तर अॅक्शनप्लॅन.

आपण फ्लो स्टेटमध्ये आहोत हे कसे ओळखावे ?

फ्लो स्थितीत गेल्यानंतर ती स्थिती टिकवून ठेवण्यासाठी पाच युक्त्या

फ्लो स्टेटची संभाव्य गडद बाजू (त्यावर नियंत्रण कसं ठेवावं.)

View full details