Skip to product information
1 of 1

The Gift: 12 Lessons to Save Your Life ( Marathi) by Dr. Edith Eger द गिफ्ट : मनाच्या बंधनापासून मुक्त होण्याचे 12 मार्ग

The Gift: 12 Lessons to Save Your Life ( Marathi) by Dr. Edith Eger द गिफ्ट : मनाच्या बंधनापासून मुक्त होण्याचे 12 मार्ग

Regular price Rs. 269.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 269.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
सुप्रसिद्ध थेरपिस्ट आणि जागतिक महायुद्धाच्या नरसंहारातून बचावलेल्या डॉ. ईडिथ ईगर आपल्याला या पुस्तकाच्या रूपातून सहज मार्गदर्शन करतात. आपल्याला रोखून धरणारी विनाशक वागणूक आणि आपल्याला बंदिस्त करणारे विचार बदलण्यासाठी ते आपल्याला प्रोत्साहन देतात. ईगर यांच्या स्वतःच्या आयुष्यातल्या अनेक घटना या पुस्तकातून आपल्या समोर येतात. त्याचप्रमाणे, त्यांच्या काही रुग्णांच्या कथाही आपल्याला वाचायला मिळतात. ईगर जे सशक्त धडे आपल्या समोर ठेवतात, त्यामुळे आपल्या सर्वाधिक अंधकारमय क्षणांकडेदेखील आपण आपले महान गुरू म्हणून पाहू शकतो. त्यायोगे, आपल्या अंतरंगात असणार्या सामर्थ्याच्या माध्यमातून आपण मुक्ती शोधू शकतो.
View full details