1
/
of
1
Tolstoy Yanchashi Patrasanwad | टॉलस्टॉय यांच्याशी पत्रसंवाद by ग. प्र. प्रधान | G. P. Pradhan
Tolstoy Yanchashi Patrasanwad | टॉलस्टॉय यांच्याशी पत्रसंवाद by ग. प्र. प्रधान | G. P. Pradhan
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आपणास जगातून अनेकजण पत्रं लिहीत असत आणि आपण सर्व पत्रांची दखल घेऊन, बऱ्याच पत्रांना उत्तरे लिहीत होतात. हे माहीत असल्यामुळेच मी आपणास काही पत्रं लिहिणार आहे. आपल्या उदात्त जीवनाशी माझा जो भावबंध आहे, त्यामुळेच मला हे करावेसे वाटते. या पत्रांमुळे हा भावबंध अधिक दृढ होईल आणि माझ्या जीवनाच्या या संध्यासमयी तो मला मोठा आधार वाटेल.
Share
