Usha Purohit Khasiyat Set (5 Books) By Usha Purohit उषा पुरोहित खासियत संच (५ पाककृती पुस्तकांचा संच)
Usha Purohit Khasiyat Set (5 Books) By Usha Purohit उषा पुरोहित खासियत संच (५ पाककृती पुस्तकांचा संच)
Couldn't load pickup availability
१ पनीर : पनीरमधून मिळत असलेल्या भरपूर प्रमाणातील कॅल्शियममुळे पनीर लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांनाच आरोग्यासाठी लाभदायकही आहे. त्याच्या सर्वप्रकारच्या पाककृती...
२ सोया : सोयाबीनमधील पौष्टिकमूल्यं आणि विविध विकारांवरील त्याची उपयोगिता यामुळे हे कडधान्य आजकाल लोकप्रिय होत आहे. याच सोयाबीनच्या अनेक पाककृती...
३ अंडं : सकाळच्या नाश्त्यापासून ते डेझर्टस्पर्यंत अंडयाचा वापर असलेले अनेकानेक रुचकर व काही नावीन्यपूर्ण पदार्थ...
४ चॉकलेट : चॉकलेट कुणाला आवडत नाही? लहान मुलांपासून ते अगदी वृध्दांपर्यंत चॉकलेट म्हटलं की सर्वांच्या चेहर्यावर हसू उमटतं! कोको किंवा चॉकलेटचे नानाविध पदार्थ होऊ शकतात हे उषा पुरोहित या पुस्तकातून सिध्द करतात...
५ चाट : कोणत्याही सीझनमध्ये...कोणत्याही समारंभामध्ये हमखास 'हिट' ठरणारा व सर्वच वयाच्या लोकांचा आवडता काउन्टर असतो 'चाट'चा! त्याच 'चाट'चे विविध चटपटीत प्रकार...
Share
