Skip to product information
1 of 1

Ushira Uthanara Phulpakharu by Shreenivas Vinayak Kulkarni उशिरा उठणारं फुलपाखरू श्रीनिवास विनायक कुलकर्णी

Ushira Uthanara Phulpakharu by Shreenivas Vinayak Kulkarni उशिरा उठणारं फुलपाखरू श्रीनिवास विनायक कुलकर्णी

Regular price Rs. 68.00
Regular price Rs. 75.00 Sale price Rs. 68.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

मन्याला मी विचारलं, "का रे उठलास लवकर?"

तो म्हणाला, "अरे, गंमतच झाली. ते काड्यापेटीतलं निळ्या पंखांचं फुलपाखरू आलं होतं बरं का. आणि माझ्या गालाला पंख लावून उडत गेलं. हे बघ की! गुदगुल्या झाल्यात म्हणून मी उठलो."

View full details