Your cart is empty now.
एखाद्या शहराचा इतिहास हा त्याच्या वर्तमानाचे संचित व भविष्यकालीन वाटचालीसाठी मार्गदर्शक असा दस्तऐवज असतो. म्हणूनच दैनंदिन घटना, घडामोडी यांच्या नोंदींना अतिशय महत्त्व आहे. आज पुणे शहराचा विस्तार आणि वैभव किती तरी पटीने वाढले आहे. २१व्या शतकाच्या पहिल्या दोन दशकात झपाट्याने...
Added to cart successfully!