Skip to product information
1 of 1

Vaishnav Jan To - ॥वैष्णव जन तो॥ by Leela Gole

Vaishnav Jan To - ॥वैष्णव जन तो॥ by Leela Gole

Regular price Rs. 171.00
Regular price Rs. 190.00 Sale price Rs. 171.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

आजची सामाजिक परिस्थिीती पाहता चांगले विचार व वाड्.मय समाजापुढे विशेषत: तरूणांपुढे येणे आवश्यक आहे. ज्यायोगे सामाजिक जाणीव निर्माण होउन आदर्शवादी तरूणपिढी तयार होईल्. अशाच विचारांनी लीला गोळे यांनी आपल्या लिखाणाद्वारे संत एकनाथ, नामदेव, आछय शंकराचार्य यांची जीवन - चरित्रे कादंबरी माध्यमातून लिहिली, समाजापुढे ठेवली.

View full details