Skip to product information
1 of 3

Varditalya Mansachya Nondi by Sadanand Date वर्दीतल्या माणसाच्या नोंदी

Varditalya Mansachya Nondi by Sadanand Date वर्दीतल्या माणसाच्या नोंदी

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

सदानंद दाते म्हणजे पोलिस अधिका-यांच्या नभांगणातला तारा आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी कधीही न्यायाची आणि सत्याची कास सोडली नाही. अशा सचोटीच्या अधिका-याने नोंदवलेल्या या नोंदी पोलिस खात्यातल्या प्रत्येक तरुण उमेदवाराने आणि वरिष्ठ अधिका-यांनीही वाचायलाच हव्यात. - जे. एफ. रिबेरो

View full details