Skip to product information
1 of 1

Vari : Swaroop Ani Parampara |वारी : स्वरुप आणि परंपरा Author: Dr. Ramchandra Dekhane|डॉ. रामचंद्र देखणे

Vari : Swaroop Ani Parampara |वारी : स्वरुप आणि परंपरा Author: Dr. Ramchandra Dekhane|डॉ. रामचंद्र देखणे

Regular price Rs. 90.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 90.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

वारीच्या माध्यमातून संतांनी मानवतेचा धर्म शिकविला. 

एकात्मतेची दिंडी निघाली. 
समतेची पताका खांद्यांवर फडकली. 
ग्रंथातील अद्वैतता कृतीत उतरली. 
भक्तीच्या पेठेत अद्वैतभावाची देवाण - घेवाण झाली. 
सदाचाराचा व्यापार फुलला आणि 'अवघाचि संसार' सुखाचा झाला. 

चैतन्यरूप प्रब्रह्म्हाला  साठवीत विवेकाच्या दिशेने होणारी उन्नत वाटचाल, म्हणजे वारी 


View full details