लहानपणापासून फलज्योतिष शास्त्राचा छंद. इ. स. १९६५ साली ‘कुंडली - तंत्र आणि मंत्र’ हा पहिला ग्रंथ प्रकाशित. उत्तम लालित्यपूर्ण भाषाशॆली, सुबॊध मांडणी व विषयावरचे प्रभुत्व ह्यामुळे पहिलाच ग्रंथ फार लोकप्रिय झाला. सध्या तेरावी आवृत्ती प्रकाशित. - व. दा. भट