कथा स्वतःशी साधलेल्या संवादाची माझ्यातला मी शोधता शोधता आपसूकच गवसत गेलो कधी निसर्गाच्या ताला-सुरात, स्वर-गंधात तर कधी माझ्याच मनाच्या नितळ तळ्यात