Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Navrasancha Jadugar Mohammad Rafi
Rs. 180.00Rs. 200.00

मोहम्मद रफींचं नाव घेतलं अन् त्यांची एकाहून एक 

सरस नि सुरस गाणी आठवली की सद्गुणांना सुगंधी स्वर 

लाभला होता असं वाटल्याशिवाय राहत नाही ! 

पुरुषी स्वर, पण त्याला होती जितकी ऐट तितकीच अदब.. 

प्रेम, छेडछाड, प्रेमभंग, विफलता, उद्वेग, नटखटपणा, 

शुद्ध भक्ती आणि अशा असंख्य भावछटा, रफी-स्वरातून 

सारख्याच सहजपणे नि कुशलतेनं उमटल्या... 

रसिकांना नाना रसांच्या वर्षावात आजपर्यंत चिंब भिजवत राहिल्या.. 

म्हणून तर रफी ठरले नवरसांचे जादूगार ! 

संगीताच्या जाणकार नि प्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे 

या पुस्तकात सांगतायत, रफींच्या आवाजातल्या जादूचं रहस्य ! 

अन् त्यानंतर आहेत रफींची निवडक पंचवीस गाणी 

आणि त्यांचं रेशमी रसग्रहण... 

Translation missing: en.general.search.loading