हॉलिवूडच्या चित्रपटांचे ज्यांना आकर्षण आहे. त्यांना हे पुस्तक सहजपणे गुंतवून ठेवील. पुस्तक नुसते वरवर बाळतो म्हटले तर ते कठीण जाईल. कारण विषयांची निवड आणि त्यांची धावती मांडणी अशी मनोरंजक आहे की एक लेख वाचायला घेतला की तो संपूर्ण वाचून केव्हा संपवितो हे कळतच नाही !