Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Culture Shock Germany By Vaishali Karmarkar
Rs. 135.00Rs. 150.00
आपल्या सर्वांमध्ये हे असं लहानगं मूल कायम दडलेलं असतं. एखादा अनपेक्षित अनुभव आला, की ते डोळे विस्फारतं. एखाद्या परक्या भूमीवर पाय ठेवला, की सुरुवातीच्या काळात तर आपले डोळे सदैव विस्फारलेलेच! 'जर्मनीला जाताय? या देशाबद्दल तर बरंच काही उलट-सुलट ऐकलंय. तिकडचे अनुभव कसे असतील? जर्मन भाषेशिवाय तिकडे माझं कितपत अडेल? तिकडच्या त्या थंडगार हवामानाशी आणि वृत्तीशी मला जुळवून घेता येईल का? जर्मन लोकांशी मी कसं वागायला हवं? ते लोक माझ्याकडे कशा नजरेनं बघतील?' असे अनेक सतावणारे प्रश्न. थांबा, आता तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या सोबतीला असेल आधार देणारं, हलक्या, फुलक्या प्रसंगांमधून जर्मन संस्कृतीतले बारकावे उलगडणारं हे पुस्तक. कठोर शिस्तीच्या मुखवटयाआड दडलेल्या जर्मन संस्कृतीतला जीवनप्रवास सुखकारक करणारं 'कल्चर शॉक : जर्मनी' 

Translation missing: en.general.search.loading