Your cart is empty now.
आजी आणि नातीच नातं हे एक सांस्कृतिक लेणं आहे. आपल्या लडिवाळ भावबंधनातून नातवांना संस्काराची शिदोरीपुरवणारा हा वारसा महत्वाचा आहे, याचं भान जागवणारंआजी आठवताना …हे पुस्तक आहे. नातीच्या नजरेतलं हे संस्कारित कुटुंबवाचन आहे. अलिकडे असे नात्यांचे भावबंध अतिशय विरळ होत आहेत. या पार्श्वभूमीवर घराघरात याची पारायणं व्हायला हवीत.– डॉ. रमेश वरखेडे
Added to cart successfully!