Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

भारतीय अर्थव्यवस्थेतील निर्णायक वळणे  by   DR. Vinayak
Rs. 270.00Rs. 300.00
पुस्तकात भारतीय आर्थिक इतिहासातील महत्त्वाच्या ५१ निर्णायक बाबींचा विस्ताराने ऊहापोह केला आहे. या बाबी म्हणजे माइलस्टोन म्हणता येतील. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजेच १९४७ पासून ते २०१७ पर्यंत घडलेल्या काही घटना, शासकीय निर्णय आणि काही अर्थविषयक कायदे यांचा समावेश सदर पुस्तकात आढळतो. विषयांची मांडणी कालानुक्रमाने केली आहे. लेखकाची भाषा सोपी आणि रसाळ असल्याने पुस्तक वाचनीय झाले आहे
Categories:
Translation missing: en.general.search.loading