Your cart is empty now.
‘महाराष्ट्र’ शब्दाच्या व्युत्पत्तीपासून महाराष्ट्राच्या सर्व वैशिष्ट्यांसह महाराष्ट्राचे सामाजिक दृष्टिकोनातून दर्शन घडवणारे अभ्यासपूर्ण पुस्तक.
महाराष्ट्राची समाजरचना, ग्रामसंस्था, सामाजिक स्थिती, नागरी समाज, स्त्रियांची परिस्थिती व प्रश्न, वासाहतिक महाराष्ट्र, विकासाचे निर्देशांक, नकाशाचा इतिहास, या व अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे ह्या विषयाचे अभ्यासपूर्ण विवेचन येथे दिलेले आहे. या पुस्तकाच्या साहाय्याने महाराष्ट्राच्या समाजशास्त्राचे अध्ययन करणे विद्यार्थ्यांना अतिशय सुलभ होणार आहे.
Added to cart successfully!