Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Ase Kara Utkrushta Nibandhalekhan by S.D.Zambre
Rs. 158.00Rs. 175.00

निबंधलेखन ही एक कला आहे. तिचे एक विशिष्ट तंत्र असते. कोणत्याही शास्त्राचा वा कलेचा टप्प्याटप्प्याने अभ्यास केल्यास व त्याचे तंत्र समजावून घेतल्यास त्यात प्राविण्य मिळवणे सुलभ होते. हेच निबंध लेखनाबाबतही सत्य आहे.

या पुस्तकात निबंधलेखनाची पूर्वतयारी व निबंध लेखनाच्या विविध प्रकारचे तंत्र सोप्या भाषेत मांडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निबंध लेखन ही एक डोकेदुखी न वाटता त्यात आनंद मिळेल. सुलभ निबंधलेखनासाठी प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकाने संग्रही ठेवावे असे उपयुक्त पुस्तक.

Translation missing: en.general.search.loading