Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Ganitat Bharpur Marks Milva! By Murlidhar Kedare
Rs. 180.00Rs. 200.00
गणित विषयाची भीती बाळगण्याचे कारण नाही.
आपण या पुस्तकाच्या मदतीने गणितात १०० पैकी १०० मार्कस् सहज मिळवू शकाल.
अगदी चौथ्या वर्गापासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या पुस्तकाची मदत होऊ शकेल.
ठळक वैशिष्ट्ये :-
१. इयत्ता ४ थी ते १० वी, मराठी माध्यम सेमी इंग्लिशसाठी उपयुक्त.
२. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यावश्यक पायाभूत अभ्यास.
३. इयत्ता ४ थी ते १० वीसाठी अत्यावश्यक अशा सर्व महत्त्वाच्या घटकांचा समावेश.
४. व्याख्या, सूत्रे, महत्त्वाच्या संकल्पना, स्पष्टीकरणांसहित सोडवलेली नमुना उदाहरणे.
५. आवश्यक तेथे आकृत्यांचा समावेश.
६. अभ्यासक्रमाच्या चढत्याक्रमाने मांडणी.
Translation missing: en.general.search.loading