Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Karyakramache Prabhavi Sanyojan Ani Sutrasanchalan By Jaiprakash Bagade
Rs. 90.00Rs. 100.00
इव्हेंट मॅनेजमेंट’ करणे हा एक व्यवसाय होत चालला आहे. त्यामुळे विविध कार्यक्रमांना महत्त्व प्राप्त झाले आहे. कार्यक्रमांवरच वैयक्तिक, व्यावसायिक प्रतिमा निश्चित होत असते.
कार्यक्रम उत्कृष्ट होण्यासाठी नियोजनबद्ध आरखडा आवश्यक असतो. हा आराखडा कसा असावा. ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कसे करावे, कार्यक्रम उत्कृष्ट होण्यासाठी नियोजनातील अतिमहत्त्वाच्या बाबी, उत्कृष्ट कार्यक्रमाचे वैशिष्ट्य या सर्व माहितीबरोबर उत्कृष्ट कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचे या पुस्तकात सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. तसेच प्रभावी सूत्रसंचालन करताना उपयोगी पडणाऱ्या महत्त्वपूर्ण बाबींचे सविस्तर विवरण या पुस्तकात देण्यात आले आहे. परफेक्ट संयोजनाबरोबर सूत्रसंचालन करण्यासाठी हे पुस्तक आपणास नक्कीच उपयुक्त ठरेल.
Translation missing: en.general.search.loading