Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

MARATHI BHASHETIL ASABHYA MHANI ANI VAKYAPRACHAR BY A D MARATHE मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार
Rs. 225.00Rs. 250.00
पुस्तकात म्हणी सांस्कृतिक पाश्वभूमीवर देऊन मानसशास्त्रीय व समाजील पैलूंवर प्रकाश टाकला आहे.
एका अत्यंत दुर्लक्षित विषयावर अ. द. मराठे यांनी या पुस्तकाद्वारे प्रकाश टाकला आहे. जे शब्द चारचौघात म्हणावयास लज्जा वाटते, अथवा तसे शब्द चुकूनही उच्चारले तर असभ्य व अशोभनीय वाटतील अशा शब्दांचा वापर करून म्हणी व वाक्प्रचार जन्माला आले आहेत. या वाक्प्रचारांची अर्थासह ओळख या पुस्तकातून होते.
हे साहित्य जरी असभ्य वाटले, तरी ते लोकजीवनाचा नैसर्गिक आविष्कार आहे. त्यामुळे त्यांचे महत्वही अधिक आहे. पुस्तकात म्हणी सांस्कृतिक पाश्वभूमीवर देऊन मानसशास्त्रीय व समाजील पैलूंवर प्रकाश टाकला आहे. म्हण म्हणजे काय वाक्प्रचार व असभ्यार्थकसूचक संकेत अशी स्वतंत्र प्रकरणे आहेत. उत्तरार्धयुक्त म्हणी, समानार्थी सभ्य-असभ्य म्हणी सांगितल्या आहेत.
Categories:
Translation missing: en.general.search.loading