Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Sahaj Shika Internet Ani E-mail | इंटरनेट आणि ई-मेल  by AUTHOR :- Davinder Singh Minhas
Rs. 113.00Rs. 125.00

आजच्या आधुनिक युगात इंटरनेटविषयी माहिती करून न घेणे म्हणजे निरक्षरांबरोबर असणे होय. इंटरनेट आणि त्याला ऑपरेट करणे केवळ ज्ञान मिळवणे नसून ती
आता एक गरज बनली आहे. हे पुस्तक ही गरज ओळखून बनवले गेलेले आहे.
पुस्तकाची वैशिष्ट्ये –
इंटरनेटची ओळख
– वेगवान संपर्क (ब्रॉडबँड) आणि वायरलेस इंटरनेट एक्सेस
– मुलांसाठी सुरक्षित इंटरनेट
– मोडेमला इन्स्टॉल करणे आणि इंटरनेट कनेक्ट करणे.
वर्ल्ड वाइड वेब आणि वेब ब्राऊझर
वेब पेज कसे तयार होते ते शिकणे
आऊटलूक आणि हॉटमेलमध्ये इ-मेल अकाऊंट ओपन करणे व मेल पाठविणे
आणि स्वीकारणे.
– गुगल परिवाराविषयी माहिती जसे- आय गुगल आणि ऑर्कुट
वेबवर चॅटिंग, इ-कॉमर्स आणि मल्टिमीडिया
इ-कॉमर्स
घरात वापर करणाऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांना समोर ठेवून या पुस्तकाची
भाषा सरळ अशी केलेली आहे. या पुस्तकाची निर्मिती एका अनुभवी लेखकाने
विशेषतः मुलांचा विचार करून केलेली आहे. याची भाषा वाचण्यास सोपी आणि
मांडणी सहज समजू शकेल अशी आहे.

Translation missing: en.general.search.loading