Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Sarvansathi Careercha Vatadya By Dr. Shriram Geet
Rs. 216.00Rs. 240.00
  • संपूर्ण करिअर विश्वाचा अद्ययावत (Updated ) आराखडा वाचकांसमोर उभा व्हावा अशा पद्धतीने करिअरच्या विविध वाटांची उपयुक्त माहिती 
  • करिअरबाबतचे भ्रम, अज्ञान, पूर्वग्रह तसेच विविध शंका आणि प्रश्नांचे अनुभवसंपन्न तज्ज्ञाने सहज संवादी भाषेत केलेले निराकरण 
  • पालकांच्या अपेक्षा, विद्यार्थ्यांची स्वप्ने, प्रचलित शिक्षणपद्धती यातील वास्तवातून करिअरचे नेमके उद्दिष्ट कसे साध्य करायचे व करिअरबाबत योग्य निर्णय कसा घ्यायचा याबाबत मुद्देसूद मार्गदर्शन 
  • ॲप्टिट्यूड, इंटरेस्ट व पर्सनॅलिटी टेस्ट, शारीरिक व मानसिक क्षमता, योग्य कॉलेजची निवड, करिअरचे नवनवीन मार्ग आदींबाबत पालक, करिअर सल्लागार,शिक्षक व विद्यार्थी यांना माहिती देणारे मौलिक संदर्भपुस्तक 
Categories:
Translation missing: en.general.search.loading