Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Vakyakosh Bhag 1 By W K Lele
Rs. 203.00Rs. 225.00

'रोजच्या वापरात वारंवार भेटणारे अनेक शब्द. दैनंदिन संभाषणात हरघडी बोलावी लागणारी अनेक वाक्ये. अशा आवश्यक आणि उपयुक्त अकराशे नोंदी असलेला- विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या साऱ्यांना इंग्रजी भाषेच्या व्यावहारिक वापरासाठी सुबोध मार्गदर्शक ठरणारा- मराठी-इंग्रजी व्यावहारिक वाक्यकोश. जेव्हा नेमके शब्द हरवतात तेव्हा संवाद अडखळतो. हा संवाद सोप्या अर्थवाही वाक्यांतून उलगडून देणारा वाक्यकोश. त्याची तोंडओळख करून देणारी काही वाक्ये :  गाडी एखाद-दोन मिनिटांत येईल अशी आशा आहे. I Hope the train comes (= will come) in a couple of minutes.  तुला भेटावे असे गेले चार दिवस मनात येत आहे. I Have been meaning to meet you for the last four days.  तिने टीव्ही चालू केला व ती कार्यक्रम पाहू लागली. She turned/switched the TV on and started watching programmes.  तू किती संगणक विकलेस? एकही नाही. ‘How many computers did you sell?’ ‘None.’  विमलचा सध्या लग्न करण्याचा बेत नाही. Vimal has no plans to get married at present.  तिने जेमतेम गाडी पकडली. She only just caught train. 

Translation missing: en.general.search.loading