Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Rs. 360.00Rs. 400.00
आपण कमवलेले पैसे कुठे जातात हे समजत नसेल आणि तुम्हाला आर्थिक यश प्राप्त करून समाधानी आयुष्य जगायचे असेल, तर हे पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी आहे. - ‘अर्थसाक्षर व्हा !’ एकूण ६ भागांमध्ये विभागण्यात आले आहे. १. ओळख अर्थसाक्षरतेची २. आर्थिक नियोजन ३. विमा व कर्ज व्यवस्थापन ४. गुंतवणूक नियोजन ५. शेअर्स व म्युच्युअल फंड ६. आर्थिक फसवणुकींपासून सावधान ! - तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करून विविध ध्येये कशी साध्य करावी, विमा व कर्ज व्यवस्थापन कसे करावे, सुयोग्य गुंतवणूक करून तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे यांचे उत्तम मार्गदर्शन ‘अर्थसाक्षर व्हा!’ मध्ये वाचायला मिळते. About Author - सीए अभिजीत कोळपकर गेली अनेक वर्षे आर्थिक विषयांचे अभ्यासक आहेत. अर्थसाक्षरतेसारखा मोठा परीघ असलेला दुर्लक्षित पण महत्वाचा विषय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न लिखाणाद्वारे ते करतात.
Translation missing: en.general.search.loading