Your cart is empty now.
रिंगाण या कादंबरीचा नायक ही कुणी व्यक्ती नसून "खेडेगाव कादंबरीचे नायक आहे". मराठी साहित्यात व्यक्तीला नायक न बनवता गावालाच नायक बनवून सरांनी आगळं वेगळं साहित्याचा मानदंड समाजासमोर आणला आहे.या निमित्ताने ग्रामीण साहित्याला वेगळी दिशा दिली आहे. 'रिंगण' ही कांदबरी खेडुतांच्या राजकारणाचा वेध घेणारी मराठी आणि ग्रामीण भागातील अव्वल कादंबरी आहे.ग्रामीण राजकारणावर थेट भाष्य करणारी कादंबरी आहे.
"रिंगाण" या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
Added to cart successfully!