Your cart is empty now.
Popular Prakashan
Zad-Zimbad by Krushnat Khot
झड-झिंबड,
पॉप्युलर प्रकाशन
Krushnat Khot Books
Zad-Zimbad मराठी कथा-कादंबरी-कवितेत पाऊस आजवर हळुवार होऊन वावरत आलेला आहे. तो कधी सखा असतो, कधी प्रियकर, कधी पोशिंदा, कधी आईच्या दुग्धासारखा संजीवक, नवनिर्माणक्षम असतो. कृष्णात खोत यांच्या ‘झडझिंबड’ कादंबरीत पाऊस मात्र वेगळ्याच रौद्र रूपात भेटतो. पाऊस हाच कादंबरीचा नायक असणारी ही मराठीतली एकमेव कादंबरी आहे.
Added to cart successfully!