Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

सौंदर्यसाधना   by Archana Chudhari
Rs. 90.00Rs. 100.00

माणसाला सौंदर्याची ओढ पूर्वीपासूनच होती. ही ओढ आजही तेवढीच टिकून आहे; किंबहुना थोडी अधिकच वाढल्याचे दिसते.
आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, वातावरणातील बदलांमुळे, वाढत्या ताणतणावांमुळे एकीकडे उपजत सौंदर्य टिकविण्याची गरज वाढत असली तरी प्रत्येक वेळी ब्युटीपार्लरमध्ये जाणे आणि पैसे खर्च करणे शक्य होतेच असे नाही. अशा वेळी घरच्या घरी करता येणारे असे सहजसोपे उपाय या पुस्तकात ‘सुंदर’ रीतीने सांगितले आहेत.

Translation missing: en.general.search.loading