Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Mitta Kalokh...Lakkha Ujed By Sumedh Wadawala(Risbud)
Rs. 252.00Rs. 280.00

भारतीय लष्करी दलांमधील शौर्याच्या सत्यकथा

एल.ओ.सी.च्या पलीकडे जाऊन सप्टेंबर 2016मध्ये

पाकिस्तानी अतिरेक्यांच्या ठाण्यांवरच्या यशस्वी हल्ल्याचे

नेतृत्व करणारे मेजर, 11 दिवसांत 10 अतिरेक्यांना ठार मारणारा सैनिक,

कुठल्याही क्षणी युद्ध सुरू होणार्‍या भूमीवरून शेकडो लोकांची

सुटका करण्यासाठी, भयावह वातावरणातल्या बंदरावर

जहाज घेऊन जाणारे नौदलातले अधिकारी आणि रक्तबंबाळ स्थितीतही

जळतं जेट विमान चालवणारा हवाई दलाचा पायलट!

ह्या सगळ्यांच्या शौर्याचा कस लावणार्‍या घटनांचं हे कथन!

काही त्यात प्रत्यक्ष सहभागी असणार्‍यांनी दिलेल्या माहितीवर आधारित,

तर काही त्यांच्याबरोबरच्या मोहिमेत त्यांना अखेरपर्यंत साथ देणार्‍या

इतरांनी सांगितलेल्या माहितीवर आधारलेल्या, अशा ह्या कथा!

‘इंडियाज मोस्ट फिअरलेस’ हे पुस्तक असामान्य शौर्य आणि

कमालीची निर्भयता, ह्यांचं दर्शन वाचकांना घडवतं.

अत्यंत विपरीत परिस्थितीत आणि गंभीर आव्हानं समोर असतानाही,

भारताच्या ह्या शूरवीरांनी ज्या धाडसाने त्यांच्यावर मात केली आहे,

त्याच्या खिळवून ठेवणार्‍या हकिगती लेखकांनी

ह्यात पुस्तकातून वाचकांपुढे ठेवल्या आहेत.

 

India's Most Fearless - Shiv Aroor, Rahul Singh

इंडियाज मोस्ट फिअरलेस - शिव अरूर, राहुल सिंग

 

Translation missing: en.general.search.loading