Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Shaurya Sanch By  Major General Shubi Sood
Rs. 0.00
भारताला आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आजवर १९४७, १९६२, १९६५, १९७१, १९९९ अशी अनेक युद्धं लढावी लागली.
या लढायांत असंख्य लष्करी अधिकारी, जवानांनी आपलं असीम शौर्य सिद्ध केलं. देशासाठी बजावलेल्या या कामगिरीसाठी त्यांतील अनेकांना आजवर विविध सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.
अशा काही निवडक सैनिकांच्या वीरतेच्या कहाण्यांची ही २ पुस्तकं...
युद्धभूमीवरील डावपेच व प्रत्यक्ष लढायांच्या तपशिलांसह !

Click here to be notified by email when this product becomes available.

Translation missing: en.general.search.loading