Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Antaricha Diva By Sandeepkumar Salunkhe
Rs. 248.00Rs. 275.00
 धडपडणा-या तरुणाईसाठी  हम होंगे कामयाब  उठा,जागे व्हा! ही तीन पुस्तके आणि त्यांचे लेखक संदीपकुमार साळुंखे आजच्या तरुण पिढीमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरले आहेत. अक्षरशः हजारो तरुण-तरुणींना, पालकांना आणि शिक्षकांनासुद्धा प्रगतीची प्रेरणा देणा-या आणि विकासाच्या वाटा दाखवणा-या या लेखकाने समुपदेशनाचे एक आगळे व्रत अंगीकारले आहे... खरी प्रेरणा आपल्या आतच असते ती पेटवायची असते आपणच आणि फुलवायचीही असते आपणच... हे स्वतःच्या उदाहरणाने पटवून देत त्यांनी सादर केलेला एक आगळावेगळा सुसंवाद! निराश तरुणाईला आशावादी, महत्त्वाकांक्षी बनवणारा... प्रत्येकाच्या अंतरीचा दिवा प्रज्वलित करणारा! 
Translation missing: en.general.search.loading