Your cart is empty now.
ही गोष्ट आहे, त्या प्रत्येक जिवंत माणसाची जो आजूबाजूला मरणाचे थैमान चालू असतांना पण खऱ्या अर्थाने 'जगला' कर्तव्यासाठी, इतरांसाठी, स्वतःच्या आंतरिक समाधानासाठी जगणं, हेच खरं जगणं हे ज्यांना कळलं, अशा प्रत्येकाची ही मरणातल्या जगण्याची गोष्ट... महामारीच्या छाताडावर पाय रोवून उभ्या राहिलेल्या माणुसकीची ही निगेटिव्ह काळातील पॉझिटिव्ह गोष्ट... #व्हायरल_माणुसकी
Added to cart successfully!