Your cart is empty now.
Antarnad Eka Masikacha Udayasta by Bhanu Kale एका मासिकाचा उदयास्त अंतर्नाद भानू काळे
सव्वीस वर्षांच्या वाटचालीतील संघर्षांचे तसेच सार्थकतेचे क्षण आणि अंतर्नादच्या खिडकीतून दिसलेले साहित्यविश्व वाचकांपुढे मांडण्याचा हा प्रयत्न आहे. एखादे नियतकालिक प्रत्यक्षात कसे सुरु होते आणि कसे बंद होते याविषयीचे हे मराठीतील बहुधा पहिलेच पुस्तक असावे.
Added to cart successfully!