Your cart is empty now.
अशोक कोतवाल हे कवी म्हणून परिचित आहेत. ‘प्रार्थनेची घंटा’ आणि आता ‘सावलीचं घड्याळ’ ह्या दोन ललित लेखसंग्रहांमुळे ललित लेखक म्हणूनही त्यांची ओळख अधिक स्पष्ट झाली आहे. ‘सावलीचं घड्याळ’ ह्या ललित लेखसंग्रहातील लेख हे कोतवाल यांच्या विस्तारलेल्या अनुभव व निरिक्षणशक्तीचे दर्शन आहे. ह्या सर्व लेखांतील काव्यात्मकता, गूढता, कथात्मकता, कल्पकता, भावोत्कटता आणि आशयसंपन्नता वाचकांना वाङ्मयीन सौंदर्याच्या आनंदाची प्रचिती देतात.
Added to cart successfully!